¡Sorpréndeme!

आगामी काळातील निवडणुकांमध्ये भाजपला उत्तर देऊ! - Amol Mitkari यांचा इशारा | NCP | BJP |

2022-07-12 5 Dailymotion

सत्तेचा ताम्रपट कुणीही घेऊन येत नाही. २०२४ पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्टातील नंबर एक वर पक्ष असेल. आजच्या बैठकीत सर्व कार्यकारिणी सदस्य होते. शरद पवार यांनी मूलमंत्र दिला. विरोधी पक्षात काम करण्याची संधी आहे. ईडीचा धाक फोडून काढत पुढील निवडणुकांत कार्यातून उत्तर द्या.

#AmolMitkari #SharadPawar #NCP #BJP #ED #CBI #CentralAgencies #DevendraFadnavis #Elections #HWNews